Login

Registered students of PGP should login here to access the Online Testing.

ज्यांना ऑनलाईन टेस्ट (OT) व ऑनलाईन असेसमेंट प्रोग्राम (OAP) द्वारे प्रश्नपत्रिका मराठी मधून सोडवायच्या आहेत त्यांच्यासाठी मराठी फॉन्ट ची गरज पडेल.

1. मराठी फॉन्ट डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा : Download/डाउनलोड – किरण  व  मंगल

डाउनलोड केल्यानंतर हे झिप फोल्डर ओपन करा आणि त्यात दिलेल्या “InstallingFonts-Instructions.txt” ह्या मध्ये दिल्याप्रमाणे इन्स्टाल करा.

2. तुम्हाला गुगल इनपुट टूलबार सुद्धा लागेल. तो इथे उपलब्ध आहे: http://www.google.co.uk/inputtools/windows/ तो घेण्यासाठी उजव्या बाजूला “मराठी” चा चेकबॉक्स सिलेक्ट करावे, टर्म्स चा चेकबॉक्स सुद्धा सिलेक्ट करावे आणि “Download” हे बटन क्लिक करावे व तिथे सांगितल्याप्रमाणे प्रोसिजर पूर्ण करावी.

Click HERE for Login.

Here are guidelines about “How to use OT & OAP”. Click HERE for details.

Comments are closed.